देवेंद्र फडणवीस – Telegram
देवेंद्र फडणवीस
963 subscribers
20 photos
5 links
आजच जॉईन करा महाराष्ट्र राज्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अपडेट देणारे टेलिग्राम चॅनेल.
Download Telegram
वाल्मीकि फाऊंडेशनच्या वतीने नागपूर येथे आयोजित ४ थ्या युवक-युवती संमेलनाला मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
मानवाचे खरे सामर्थ्य काही असेल तर ते आहे ज्ञान!समाजोन्नतीसाठी झटणाऱ्या सर्व शिक्षकांना वंदन आणि शुभेच्छा!

#शिक्षकदिन

Greatest strength of mankind lies in knowledge!My salutations and greetings to all the teachers making social transformation possible !#TeachersDay

मा. मु. देवेंद्र फडणवीस यांच्या टेलिग्राम चॅनेल वर हार्दिक स्वागत. इथे लेटेस्ट अपडेट्स दिल्या जातील. आजच जॉईन करा @Dev_Fadnavis या टेलिग्राम हँडल वर.
कुटुंबीयांसमवेत आज लाडक्या गणरायाला निरोप दिला...पर्यावरणपुरक पद्धतीने कृत्रिम टँकमध्ये आज श्री गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन केले. #गणपतीबाप्पामोरया

#GanapatiVisarjanin an artificial tank with family. Did my bit for environmental friendly Visarjan ! #GanpatiBappaMorya


मा. मु. देवेंद्र फडणवीस यांच्या टेलिग्राम चॅनेल वर हार्दिक स्वागत. इथे लेटेस्ट अपडेट्स दिल्या जातील. आजच जॉईन करा @Dev_Fadnavis या टेलिग्राम हँडल वर.
सहकार आणि पणन विभागाची एक बैठक आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत झाली. मंत्री श्री सुभाष देशमुख, श्री सदाभाऊ खोत यावेळी उपस्थित होते. अटल महापणन विकास अभियानाचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. सहकारी पणन संस्थांचे बळकटीकरण, शेतकर्यांना अधिक चांगल्या बाजारपेठ सुविधा उपलब्ध करणे, क्षमता निर्माण यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. बाजारसमित्यांमध्ये शेतकर्यांचा सहभाग, शेतकरी-ग्राहक बाजारपेठ, प्रत्यक्ष बाजारपेठ आणि समूह शेती इत्यादीसारख्या कृषी उत्पन्न बाजार समितीअधिनियमातील सुधारणांचाही यावेळी आढावा घेण्यात आला. शेतकर्यांसाठी मूल्यसाखळी निर्माण करण्यासाठी शीतगृहांच्या निर्मितीवर अधिक परिणामकारकपणे काम व्हावे, असे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

मा. मु. देवेंद्र फडणवीस यांच्या टेलिग्राम चॅनेल वर हार्दिक स्वागत. इथे लेटेस्ट अपडेट्स दिल्या जातील. आजच जॉईन करा @Dev_Fadnavis या टेलिग्राम हँडल वर.
सिनेअभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांच्या जयास्मृतीतर्फे आयोजित ‘सिनर्जी’ या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवाला आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली.


मा. मु. देवेंद्र फडणवीस यांच्या टेलिग्राम चॅनेल वर हार्दिक स्वागत. इथे लेटेस्ट अपडेट्स दिल्या जातील. आजच जॉईन करा @Dev_Fadnavis या टेलिग्राम हँडल वर.
🙏🌹 आज आश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदा
घटस्थापनेसोबत नवरात्र उत्सव आरंभ.,
नऊ दिवस शक्तिच्या नऊ रुपांची पूजा 🌹
👣 जागर जगदंबेचा., आदिमायेचा..🙏
🌼 आदिशक्ति जगदंबेच्या कृपेने तुम्हाला सुख.,संपदा.,बल., स्वास्थ, लाभो.
🚩 जगदंबेची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर अखंडित राहो..🚩🙏

🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼
🌺🌺🍃शुभ सकाळ 🍃🌺🌺
💐💐 शारदीय नवरात्रि उत्सवाच्या🌹 🌹तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला 🌹
🌹 हार्दिक शुभेच्छा 💐💐
गुगलच्या चुकीमुळे UIDAI चा नंबर मोबाईलमध्ये !

@Dev_Fadnavis

👉 काय आहे प्रकरण ?
आपली अँड्रॉइड ओएस गुगल कंपनी बनवते, आपल्या रेडमी,सॅमसंग इ. मोबाईल मध्ये येण्यापूर्वी गुगल ह्या मोबाईल निर्मात्या कंपन्यांना अँड्रॉइड ओएस पुरवते आणि नंतर ह्या कंपन्या आपल्या गरजेनुसार त्यात बदल करून मोबाईल मध्ये अँड्रॉइड ओएस इन्स्टॉल करून तो मोबाईल विकतात.

तर ह्यात झालं असं की गुगल ने 2014 साली भारतीय ग्राहकांसाठी अँड्रॉइड ओएस बनवताना "नजरचुकीने" UIDAI च्या नावाने हा क्रमांक त्यात आधीच सेव्ह करून दिला. अन तीच ओएस आपल्या मोबाईल निर्मात्यांनी इन्स्टॉल केली त्यामुळे हा क्रमांक आपल्या आपोआपच आपल्या संपर्क यादीत (Contact List) मध्ये सेव्ह झालेला दिसतो. ही चूक लक्षात येताच गुगल ने नंतर च्या व्हर्जन मधून ती दुरुस्त केली व तो क्रमांक काढून टाकला. त्यामुळे ज्यांची मोबाईल ओएस 2014 साली तयार झाली होती त्यांच्या संपर्क यादीत हा क्रमांक दिसतोय अन त्याच लोकांच्या इतर मोबाईल हा क्रमांक सिंक (sync) होऊन इतर ठिकाणी देखील दिसतो.

हा कोणताही व्हायरस नसून तो कॉन्टॅक्ट तुम्हाला नको असल्यास डिलीट करू शकता.