देवेंद्र फडणवीस – Telegram
देवेंद्र फडणवीस
962 subscribers
20 photos
5 links
आजच जॉईन करा महाराष्ट्र राज्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अपडेट देणारे टेलिग्राम चॅनेल.
Download Telegram
#मीमुख्यमंत्रीबोलतोय 'सर्वांना परवडणारी घरे' या विषयावर उद्या रविवारी
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis दूरचित्रवाणीवरून साधणार जनतेशी थेट संवाद
मा. मु. देवेंद्र फडणवीस यांच्या टेलिग्राम चॅनेल वर हार्दिक स्वागत. इथे लेटेस्ट अपडेट्स दिल्या जातील. आजच जॉईन करा @Dev_Fadnavis या टेलिग्राम हँडल वर.
मराठी साहित्य समृद्ध करणारी लेखिका गमावली! मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांची शिरीष पै यांना श्रद्धांजली
केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून समावेशाबद्दल श्री. पियुष गोयलजी, श्री. धर्मेंद्र प्रधानजी, श्रीमती निर्मला सीतारामनजी, मुख्तार अब्बास नकवीजी यांचे मन:पूर्वक अभिनंदन! श्री. शिवप्रताप शुक्लाजी, अश्विनी चौबेजी, वीरेंद्र कुमारजी, अनंतकुमार हेगडेजी, आर. के. सिंगजी, हरदीपसिंग पुरीजी, डॉ. सत्यपालसिंगजी, अल्फॉन्स कन्ननाथनमजी, गजेंद्रसिंग शेखावतजी यांचेही खूप खूप अभिनंदन!
माजी न्यायमूर्ती आणि राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष एस. बी. म्हसे यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दु:ख झाले. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि आप्तस्वकियांच्या दु:खात मी सहभागी आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाची प्रतिष्ठा वाढविण्याचे कार्य त्यांनी केले. केवळ सामाजिक बांधिलकी म्हणून राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास त्यांनी होकार दिला होता. माझी त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली!
वाल्मीकि फाऊंडेशनच्या वतीने नागपूर येथे आयोजित ४ थ्या युवक-युवती संमेलनाला मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
मानवाचे खरे सामर्थ्य काही असेल तर ते आहे ज्ञान!समाजोन्नतीसाठी झटणाऱ्या सर्व शिक्षकांना वंदन आणि शुभेच्छा!

#शिक्षकदिन

Greatest strength of mankind lies in knowledge!My salutations and greetings to all the teachers making social transformation possible !#TeachersDay

मा. मु. देवेंद्र फडणवीस यांच्या टेलिग्राम चॅनेल वर हार्दिक स्वागत. इथे लेटेस्ट अपडेट्स दिल्या जातील. आजच जॉईन करा @Dev_Fadnavis या टेलिग्राम हँडल वर.